बोराडी - शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाच्या रहिवासी व किसान विद्या प्रसारक संस्था परिवाराच्या आधारवड, स्व ग भा आईसो लिलाताई विश्वासराव रंधे. यांचे आज संध्याकाळी ७:४०वाजता हृदयविकाराच्या तिव्र धक्याने दुःखद निधन झाले आहे. जिल्हा परिषद चे अध्यक्ष भाऊ सो तुषार जी रंध्ये यांच्या त्या आई होत्या .
त्यांचा अंत्यसंस्कार विधी उद्या दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता बोराडी अमरधाम येथे होईल.
निर्भीड विचार न्युज परिवारा कडून आईंना भावपूर्ण श्रध्दांजली परमेश्वर मृतआत्म्यास चिरशांती देवो ॐ शांती प्रधान करो हीच प्रार्थना.
Tags
news
