निधन वार्ता बोराडीचे मातृ छत्र हरपले, आईसो लिलाताई विश्वासराव रंधे यांचे निधन



बोराडी - शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाच्या रहिवासी व किसान विद्या प्रसारक संस्था परिवाराच्या आधारवड, स्व ग भा आईसो लिलाताई विश्वासराव रंधे. यांचे आज संध्याकाळी ७:४०वाजता हृदयविकाराच्या तिव्र धक्याने दुःखद निधन झाले आहे.  जिल्हा परिषद चे अध्यक्ष भाऊ सो तुषार  जी रंध्ये यांच्या त्या  आई होत्या .
 
त्यांचा अंत्यसंस्कार विधी उद्या दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता बोराडी अमरधाम येथे होईल.
 निर्भीड विचार न्युज परिवारा कडून आईंना भावपूर्ण श्रध्दांजली  परमेश्वर मृतआत्म्यास चिरशांती देवो ॐ शांती प्रधान करो हीच प्रार्थना.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने