नंदुरबार अपडेट (RTPCR) 29 मार्च 2021 रात्री 8.00 एकूण 470 पैकी 268 व्यक्तिंचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह




नंदुरबार अपडेट (RTPCR)
29 मार्च 2021   रात्री 8.00
एकूण 470 पैकी 268 व्यक्तिंचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह 

#नंदुरबार-172
#शहादा-07
#नवापूर-53
#तळोदा-29
#बाहेरील जिल्हा-07
(वरीलपैकी सुयश कॉलनी तळोदा-5, मंगलदास पार्क नवापूर-5, चौधरी गल्ली नंदुरबार-3, शेही नवापूर-8, आष्टे नंदुरबार-4, ओमशांती नगर नंदुरबार-4, कोकणी हिल नंदुरबार-6, आदर्श नगर नवापूर-3, जनता पार्क नवापूर-8, मंगलदास पार्क नवापूर-8, शास्त्री नगर नवापूर-4, वेडू गोविंद नगर नंदुरबार-4, जिल्हा रुग्णालय-5 )

#नंदुरबार अपडेट (रॅपीड ॲन्टीजन)
29 मार्च 2021 सायं.7.30
एकूण 593  पैकी 160 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने