मालपुर येथुन देशी दारु जप्त दोंडाईचा पोलिसांचा छापा.



                                      
 (श्री.प्रभाकर आडगाळे)मालपुर ता.शिंदखेडा येथील बसस्टेशन जवळच हर्षराज बिअर अॅन्ड वाईन शाॅपीचे दुकान आहे.तिचे मालक श्री.सुनिल शिवराम भोई रा.मालपुर ता.शिंदखेडाअसुन विना परवाना देशी दारुआढळुन आल्याने दोंडाईचा पोलिसांनी छापा टाकला असता.2हजार वीस रुपया किंमतीचामाल सापडला असुन तो जमा करण्यात आला आहे. व एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दि.१४मार्च रोजी दुपारी २वाजुन45मिनिटांनी घडली होती.या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्पात पोलिस काॅ.हजारे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत. सोडा लाॅरीवर देखील असेचविना परवाना अ वैध्यदारु सर्रास चालते  त्याकडे दोंडाईचा पोलीस लक्ष घालतील काय?असा प्रश्नमालपुर करांना सतावत आहे..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने