(श्री.प्रभाकर आडगाळे.)मालपुर ता.शिंदखेडा येथे १०वी पर्यत शिक्षण घेवुन डिफार्मशीचे शिक्षण घेवुन कमी वयात नोकरी करणारा चि.ज्ञानेश्वर रमेश धनगर याने मालपुर मध्ये नवा आदर्श घडवुन आल्याचा सार्थ आभिमान आहे. कारण लहान असतांनाच वडीलांचे निधन झाले. आजी आजोबांनी सांभाळकरुन त्याचे पुढल शिक्षण केले व त्याने जिद्दीने अभ्यास केला आज नाशिक येथे नोकरिला आहे. बंटी म्हणतो कि हा कार्यक्रम हाॅंकाॅंग येथे होणार होता परंतु कोविड१९मुळे रद्द झाला. तो पुणे येथे छोट्याखाणी झाला.आहे. त्याला ट्राफी व ४५०००₹धनादेश देण्यात आला आहे. त्याच्या या यशाला आडगाळेसर व ndtv परिवाराकडुन शुभेच्छा.
Tags
news