कोरोनाला, हद्दपार करण्यासाठी नियमांचे पालन करा,,, भडणे पोलीस च नागरिकांना आव्हान



तालुक्यातील भडणेची करोणांची रुग्ण निघू नये यासाठी  शिंदखेडा पासून अवघेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या भडणेगाव कोरणा पासून दोन हात दूर आहे मात्र ग्रामपंचायत तलाठी ग्रामसेवक पोलिस पाटील व आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका आशा वर्कर यांच्या सहकार्यामुळे गावात कोरोणाचा शिरकाव अद्याप झालेला नाही मात्र गावात कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाच्या आदेशान्वये शासनाचे नियमांचे तंतोतंत पालन गावकऱ्यांनी करावे असे आव्हान भडणेतिल पोलीस पाटील युवराज माळी यांनी नागरिकांना करताना दिसून येत आहे यासाठी दररोज हात साबणाने धुवावी तोंडाला मास्क लावावा सोशल डिस्टिंक्शन ठेवावे नागरिकांनी कोरोणा बाबत भयभीत न होता घाबरून न जाता काही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य विभागाची संपर्क साधावा तसेचगावात सामाजिक कार्यक्रम लग्न अंत्यविधी तसेच धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी शासनाची परवानगी घेऊनच कार्यक्रम राबवावे तसेच जिल्हा अधिकारी यांच्या आदेशान्वये जनता कर्फ्यू ला ग्रामस्थांनी सहकार्य करून होळी धुलीवंदन कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहेत विना मास्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच जनता कर्फ्यू ला ग्रामस्थांनी सहकार्य करून शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आव्हान भडने पोलीस पाटील  नागरिकांना करताना दिसत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने