धुळे जिल्ह्याची कु. निशा माळी ची राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत निवड




शिरपूर - बरेली (उत्तर प्रदेश )मध्ये होणार्या ४९ व्या राष्ट्रीय महिला हँडबॉल स्पर्धेत . महाराष्ट्र संघात धुळे जिल्ह्यातून शिरपूर ची कु.निशा माळी यांची निवड झाली आहे .  स्पर्धासांठी संघात निवड झाल्याबद्द कु.निशा माळी तिचे धुळे जिल्हा हँडबॉल असोसिएशन  अभिनंदन  होत आहे . सदर विध्यार्थी चे माजी शालेय शिक्षण मंत्री मा अमरीशभाई पटेल यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


बरेली  दि.२१ रोजी स्पर्धा  होणार असुन कौतुक व अभिनंदन होत आहे . उदय बळवंत पवार अध्यक्ष, सत्यजीत उदय सिसोदिया ,सचिव,व  मनदीप सिंग ,.डॉ .नरेश बागल  ,मनोज सोनार  व जॉइंट सेक्रेटरी श्री. नितीन वाळके श्री.निखिल मोरे  तसेच हस्ती पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री.कैलास जैन सर  व  क्रीडा मार्गदर्शक  श्री .सचिन सिसोदिया  (NIS)  श्री.हरीश सोनवणे इ मार्गदर्शन व अभिनंदन केले आहे .


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने