.(मालपुर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे) सक्षम पोलीसटाईम व पोलीस समाचारयांच्यासंयुक्त विध्यामाने घेण्यात आला. त्यावेळी.आदर्शमहिला श्रीमती गोजर बागुल,श्रीमती.सिताबाई अहिरे, सौ.सुशिला मगन बागुल,सौ.प्रमिला रमेश पवारयांना राजमाता अहिल्यादेवी पुरूष्कार प्रधान करुन गौरविण्यात आले आहे. त्यावेळी मालपुर पोलीस पाटील श्री.बापु बागुल, राजपञित आधिकारी मगनआप्पा बागुल, श्रि.राजेशाबागुल.पञकार श्याम रामोळे,प्रभाकर आडगाळे.रमेश पवारआदि ऊपस्थित होते. सदर महिलांनासक्षम पोलीस टाईमचे कॅलिंडरव विशेषांक प्रमाणपञ देवुन गौरवण्यातआले. सदर कार्यक्रम गोजरमाय पॅलेस मालपुर येथे घेण्यात आले.
Tags
news
