शिरपूर - दिनांक17 3 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी येथे मा. जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अभिलाशा भरत पाटील व माजी पंचायत समिती सदस्य भरत पाटील यांनी कोरोना लसीकरणाला भेट दिली त्यांच्या समक्ष डी जी राजपूत यांना देण्यात आले व त्यांनी आव्हान केले 45 ते 59 वर्षातील comorbid तसेच 60 वर्षावरील वयोवृद्ध लोकांनी उस्फूर्तपणे कोरोना चे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले व त्या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोघेही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुनम बडगुजर डॉक्टर संदीप गिरासे व आरोग्य सहाय्यक व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित व नियमितपणे कोरोना लसीकरण सुरू होते
Tags
news