नितीन निकम यांची शिरपूर शहर राष्ट्रवादी सरचिटणीस पदी निवड




शिरपूर - 17 मार्च 2021 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने  पक्षाचे जुने निष्ठावान  कर्मठ कार्यकर्ते श्री नितीन विश्वासराव निकम यांची शिरपूर शहर सरचिटणीस पदी, पक्षाचे प्रभारी श्री अनिल अण्णा गोटे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  धुळे व नंदुरबार चे पक्षनिरीक्षक श्री अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष श्री नानासाहेब किरण शिंदे, तालुका अध्यक्ष श्री रमेश जी करणकाळ  त्यांच्या मान्यतेने शहराध्यक्ष डॉ. मनोज  महाजन यांनी नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली  .
यावेळी तालुक्याचे अध्यक्ष श्री रमेशजी  करणकाळ,  शहराध्यक्ष डॉ.  मनोज महाजन,जिल्हा राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष  निलेश गरुड, तालुक्याचे उपाध्यक्ष  युवराज आप्पा राजपूत, अल्पसंख्यांक  सेल श्री अशपाक दादा शेख, प्रांतिक सदस्य श्री नरेंद्र  करणकाळ, शिंगावे माजी सरपंच श्री शिरीष भाऊ पाटील,तालुक्याचे प्रवक्ते श्री हेमराज भाऊ राजपूत , जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष  प्रशांतजी वाघ , युवक चे तालुकाध्यक्ष आशिष अहिरे, तालुका संघटक श्री प्रल्हाद पाटील ,शहर कार्याध्यक्ष श्री  संजय पाटील,  स्लम सेल कार्याध्यक्ष श्री रुपेश चव्हाण , मागासवर्गीय आघाडीचे राकेश थोरात, शहर उपाध्यक्ष श्री युवराज पाटील, हिरा वाकडे, मयूर लोणारी , राजू पावरा कार्यकर्ते उपस्थित होते.
 यावेळी श्री नितीन निकम यांचा वाढदिवस देखील सादर करण्यात आला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने