दुखद निधन




 ग.भा. निर्मला रमेश पाकळे 

 (प्रभाकर आडगाळे)लामकानी येथील  यशवंतराव पाकळे यांची चार नंबरची सुन व ऐचाळे येथील   पेंढारे परिवारातील  भगवान रघा पेंढारे यांचीचार नंबरची मुलगी  कल्पना ताई ह्या आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्यापश्चात एकमुलगा दोन मुली. नातवंड असा परिवार होता.कल्पना पाकळे ह्या पञकार श्री.प्रभाकरसर आडगाळे यांच्या मामेबहिण व अक्कडसासु होत्या.    निर्मला ताईचे जिवन म्हणजे संघर्षमय होते. त्यांनी राजमाता अहिल्यादेवी सारखे दु.ख पाहिले. सासरा गेले.,सासु गेल्या.,पती गेले. परंतु या रणरागिणी ताईने सर्व दुख आत्मसाथ करुन एक मुलगा व दोन मुलींना शिकवले  मोठे केले.मुलगा पोलीस झाला. मोठी मुलगी अंगणवाडी शिक्षिका झाली. आता संसार सुखाचा झाला.परंतु नियतीला ते मान्य नसेल  त्या बर्‍याच दिवसापासुन अंथुरणावर होत्या  आज ठिक नऊ वाजेच्या सुमारास अनंतात विलिन झाल्या.  त्यांच्या अंत विधी नंदुरबार येथुन दोन वाजता प्रेत याञा निघाली. या ताईला  भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करुन थांबतो.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने