भडणे, नानाभाऊ पुंडलिक बागुल यांच्या पोलीस पाटील सेवानिवृत्ती बद्दल सत्कार




नवलाने तालुका जिल्हा धुळे येथील पोलीस पाटील नानाभाऊ पुंडलिक बागुल यांच्या पोलीस पाटील सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करताना तुम्ही आपल्या कार्यकाळात गावात उत्कृष्ट कामगिरी बजावून ज्ञायदानाचे कार्य केले, तसेच गावातील छोटे-मोठे तंटेआपसात मिटवून गावाचा एकोपा जोपासूनएक गाव एक उत्सव तसेच धार्मिक उत्सव गावातील चालीरीतीतसेच कोरोना
 काळात केलेले उल्लेखनीय कामगिरी तसेच गावाला दिलेले योगदान अशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावूनअशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावूनअशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावूनअशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावूनअशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावून लोकांची अशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावून लोकांची अशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावून लोकांची अशा विविध त्यांनी आपले कार्य काळात कामगिरी बजावून लोकांची मनेजिंकून एक आदर्श पायंडा पाडला त्यांनी गावासाठी दिले ले योगदान व गावकऱ्यांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वासहे माझ्या नेहमी स्मरणात राहील गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास प्रेम यामुळेच मी आज गावकऱ्यांचा योग्य न्याय निवडा करू शकलो वेळोवेळी मला मिळालेले पोलीस विभागाचे सहकार्य व मिळालेला मान सन्मान या माझ्या नेहमीच स्मरणात राहतीलआज मी पोलीस पाटील सेवानिवृत्ती पत्करली असली तरी मी नेहमीच गावकऱ्यांच्या  अडीअडचणी समस्या पुढाकार घेऊन सोडविण्याचे प्रयत्न अरुण भवानी शंकर सेवानिवृत्त पोलीस पाटील नाना बागुल यांनी आपले विचार मांडले,सेवानिवृत्ती पत्कारली त्यामुळे त्यांच्याशिंदखेडाविभाग पोलीस पाटील गाव कामगारसंघाचे कार्याध्यक्ष भडणे तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने