शिरपूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 शाखांचे अनावरण शिरपुर तालुक्यात संपन्न झाल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत व पूर्वनियोजित, तालुक्यातील 10 गावांत शाखा अनावरण कार्यक्रम दि. 05-03-2021, शुक्रवार रोजी घेण्यात आला. तरी सदरील कार्यक्रम हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासो अनिलजी गोटे , पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुनजी टिळे, जिल्हाध्यक्ष किरणजी शिंदे, तालुकाध्यक्ष रमेशजी करणकाळ,शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन,शिसाका संचालक दादासो डिगंबर सेठ माळी, शिसाका मा. चेअरमन नानासो व्ही यु पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ. ज्योती पावरा, युवक जिल्हाध्यक्ष भाऊसो मयूर बोरसे, तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी कनिराम पावरा, तालुका उपाध्यक्ष युवराज राजपूत, तालुका संघटक श्दत्तूदादा पाडवी, तालुका उपाध्यक्ष आदिवासी आघाडी शरद पावरा, तालुका सरचिटणीस राजकुमार पावरा, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण सर (सरपंच, बलकुवे), आदिवासी महिला नेत्या सौ.सत्यवती पावरा, युवक जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गुजर, स्लम सेल शहराध्यक्ष रुपेश सोनार, तालुका प्रवक्ता हेमराज राजपूत, युवा नेते युवराज पाटील, युवा नेते नितीन निकम, उमरदा गटनेते प्रमोद पावरा, दुर्बड्या सरपंच रावा पावरा, चाकडू उपसरपंच तुकाराम पावरा, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जे के दादा, बोराडी गटनेते कुमाऱ्या पावरा व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत Covid-19 चे सर्व निकष पाळून करण्यात आला.
यात शाखा अनावरण झालेल्या गावांची यादी गाव बलकुवे, शाखाध्यक्ष- शेखर पाटील, मुखेड - रब्बू रोहिल्या पावर, बुडकी - जीभाऊ पावरा, चाकडू - भाईदास पावरा,
मालकातर - विलास पावरा, न्यू बोराडी - हिरालाल पावरा , खारेखान - मोतीलाल पावरा, चोंडी - टायगर पावरा (गण नेता),
वकवाड - मनोज पावरा, दूरबड्या - तुकाराम पावरा, सलाई पाडा - सुताऱ्या दादा पावरा या शाखांचा समावेश आहे. अशी माहिती रमेशजी करणंकाळ
तालुका अध्यक्ष, शिरपूर व डॉ.मनोज उत्तमराव महाजन शहर अध्यक्ष, शिरपूर यांनी प्रसिधिस दिली आहे.
Tags
news
