आज दि.१९ फेब्रुवारी रोजी पी एस आय श्री एन बी सोनवणे यांच्या हस्ते
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमापुजन कार्यक्रम संपन्न झाला. श्री पुनमचंद मोरे यांनी पी एस आय एन बी सोनवणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात केले. यावेळेस कोरोना मुळे माॕस्क व सोशल डिस्टन्स चे पालन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे , शिरपूर शहर अध्यक्ष सोनू राजपूत, भैय्या कोळी सर, संदीप ईशी, मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनविसे गट अध्यक्ष विक्की मोरे , मयुर कोळी , रविद्र भिल , ज्ञानेश्वर कोळी , दिनेश पाटील गणेश मोरे , राहुल चित्ते , प्रविण कोळी , ईश्वर कोळी, ज्ञानेश्वर मोरे, पवन पाटील , समाधान कोळी , अजय सोनवणे , , योगेश वाडीले , दत्तू कोळी , हरी पाटील राहुल पारधी आदी उपस्थित होते
Tags
news
