दोंडाईचा -प्रहार जनशक्ती पक्षाकडून दोंडाईचा आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले होते की दोंडाईचा येथून नंदुरबार शहादा येथे पासधारक मुलींना सर्व बसेस मध्ये प्राधान्य तसेच दिव्यांगाना चढण्यास व उतरण्यास चालक व वाहक मदत करावे या मागणी साठी निवेदन देण्यात आले होते.प्रहार जनशक्ती पक्षाच्या या निवेदन ला यश मिळाले आहे.
प्रहार पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज भाऊ सिसोदिया. शिंदखेडा उपाध्यक्ष सोनू भाऊ राजपूत तालुका शिंदखेडा तालुका सहसचिव हितेश भाऊ पाटील. दोंडाईचा ग्रामीण शहराध्यक्ष किशोर भाऊ सिसोदिया दोंडाईचा शहराध्यक्ष .पंकजभाऊ चौधरी. महिला अध्यक्ष सीमाताई बागले ,कैलासभाऊ तिरमली व इतर प्रहार सदस्य सलीम शहा युनिक टेलर प्रमोद महाजन (आप्पाजी )जितेंद्र ठाकूर शिवाजी कोळी इत्यादी लोकांनी केलेल्या मागणीला यश आले आहे.
Tags
news
