श्री.प्रभाकर आडगाळे.)
मालपूर ता.शिंदखेडा येथीलश्री.बुधा राजधर बागुल यांची धर्मपत्नी स्व.सारजाबाई बुधा बागुल यांचे आज प्रथम पुण्यतिथी करुनअन्नदान व ज्ञानदानकरून कार्यक्रम करण्यात आला. अत्यंत गरिबीतुन संसार रचला होता तीन मुले व दोन मुली असा प्रपंच सारजा ताईंचा होता. मुलांना शिकवुन मोठ्या नोकरीला लावले. त्यात मोठा मुलगा बापु हा पोलिस झाला. ते धुळे येथील देवपुर भागात कार्यरत आहेत नातु डाॅ. आहेत. आता सारजा ताईंना सुखाचे दिवस आले होते. परंतु नियतीला ते मान्य नसेल ताई अचानक स्वर्गवासी झाल्या. ताईंनी गोरगरिबांना अडिअडचणिंना मदत केली. गरिबांची चुल पेटवलीत .त्यांचाच वारसा त्यांचे मधला मुलगा नरेंद्र आबा आपला मंडप व्यवसाय सांभाळला.त्यातुन गरिबांना विना मुल्य मंडपाची सेवा देत मदतीचा हात देतात. त्यांचे ब्रिद वाक्य होते. लग्न कार्य तुमच्याकडे सेवा वमंडप आमच्याकडे." अशा ऊदात्यसेवा करणारे मुलांचा सारजा ताईंना आनंद वाटायचा. अशा ताईचा आज प्रथम पुण्यस्मरणाला हजारो जन समुदाय किर्तनाला हजर होते किर्तनात महाराजांनी फारच सुंदर विषयाला प्रमाणदेत किर्तन केले. स्वगिय सारजा ताई ह्या प्रभाकर आडगाळे यांच्या बघाणी होत्या.
Tags
news
