मालपुर - आज ठिकसंध्याकाळी ६वाजता मालपुर बस स्टॅंड भागात फुलहार टाकुन शिवसेनेचा भगवाझेंडा हातात घेवून घोषणाबाजी करण्यातआले.धुळे जिल्हा पालकमंञीश्री अब्दुलसत्तार हे धुळ्याहुन दोंडाईचा येथे शिवसेना कार्यालयावर फलक अनावरकरुन ऊदघाटन करुन साक्री येथे जात होते. परंतु शिवसैनिकांच्या आग्राहमुळे काही क्षण थांबुन फुलहार घालुन सत्कार करण्यात आले.त्यावेळी शिवसैनिक राजुभाऊ कोळी.,पांडुंरंग सुर्यवंशी, कैलास सावंत रोहिदास कोळी.प.स.सदस्य प्रतिनिधी हेमराज पाटील आदि ऊपस्थित होते. व साक्री येथे मार्गस्थ झाले.