अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी शामकांत ईशी



शिरपूर(प्रतिनीधी )अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी  युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांची एकमताने निवड करण्यात आली.
  अखिल भारतीय तेली समाज महासभेची पदाधिकाऱ्याची राज्यव्यापी बैठक शिर्डी येथे संपन्न झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री जयदत्त क्षिरसागर होते. यावेळी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी तेली समाज महासभा युवक आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी शामकांत ईशी(शिरपूर) यांच्या नावाची घोषणा केली.
 राज्यव्यापी परिषदेला  नागपूरचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार सुरेश वाघमारे, मा आमदार शिरिषदादा चौधरी, माजी आमदार शिवाजीराव चोथे, काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे, राष्ट्रीय महासचिव डॉ अरुण भस्मे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर, प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, कार्याध्यक्ष विक्रांत चांदवडकर, प्रदेश उपाध्यक्ष जि एम जाधव, प्रियाताई महिंद्रे, नगराध्यक

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने