मंडई ,
जय अहिराणी ! जय कान्हदेश !
बठा भिळू आणि बायजासले कानगी करामा आमले इशेष आनन व्हयी रायना.
मुकला दिन पाईन ज्या पुस्तकनी डोया चोयी-चोयी वाट दखायी रायंती ते आखिरले प्रकाशित व्हयी गये .
"राजराजेश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती'' ना पावन दिन ले गुजरात राज्याना चलथान ले आयोजित भव्य कार्यक्रम मा मान्यवर अतिथीसना उपस्थितिमा आमेन लिखेल 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' या अहिराणी भाषामा लिखेल कयबन इनोदी पुस्तकनं प्रकाशन व्हयनं.
पुस्तक आपला शिरपूर ले यी पळेल शे. ज्या भिळू आणि बायजासले पुस्तक लागाव व्हयी ते त्यासनी आमना ९४२२७८८७४० आणि ७६२०२५६९६४ या मोबाईल नम्बरेस्वर कानगी कराल हरकत नै शे. तुमी तुमना पुरा पत्ता व्हाट्सअप करा. आमी तुमले पोस्टामार्फत पुस्तक वाटलाई दिसूत.
पुस्तकनं नाव : मुक्काम पोस्ट -उबगेलवाडी
लेखक : श्री जयपालसिंह गिरासे
प्रकाशक : HSRA पब्लिकेशन्स , बेंगालोरू (कर्नाटक)
ISBN : ९७८-९३-९० ४१५-१८-२
किंमत - फकस्त -२२० रुप्या ( इशेस सवलत: पोस्टेज फ्री)
आयी पुस्तक शिरपूरमा फकस्त 200 रुप्या मा उपलब्ध शे.
संपर्क : *साई मॅचिंग, पाताळेश्वर मंदीरना समोर , शिरपूर*
Tags
news

