भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांच्या पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सत्कार




शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने कोरणा काळातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळेराज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार व सन्मानपत्र देऊन त्यांच्या शिर्डी येथे हॉटेल जे,के पॅलेस आवारात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते  यामुळे त्यांचा शिदखेडातालूका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दुर्गेश तिवारी, व पी आय सुशांत , वळवीशिंदखेडा चे माजी पंचायत समिती सभापती विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील युवराज माळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील गाव कामगार संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील भैय्यासाहेब नगराळे,संजय खैरना मनोहर भदाणे, आहे नरेंद्र गिरासे प्रदीप गिरासे श्यामकांत पवार तसेच महिला तालुकाध्यक्ष मानसी पाटील नम्रता गौर स्वाती आव्हाड आधी पोलीस पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गिरासे यांनी केले तर आभार संजय खैरनार यांनी मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने