वाघाडी गावात माॅ साहेब जिजाऊ जयंती साजरा




वाघाडी येथे माॅ साहेब जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊंच्या पुतिमा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी
 गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला प्रतापराव भैरव , उपसरपंच  श्री योगेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष श्री .श्रीराम माळी श्री. बाबासाहेब विश्वासराव भैरव,  श्री शामराव जाधव, श्री दयाराम पाटील, प्रा.डॉ खासेराव भैरव ,  श्री सतिष पाटील, श्री बोरसे सर ,श्री उदयनराजे जाधव श्री.ज्ञानेश्वर भामरे सर ,श्री सोनू पाटील, श्री.पुनमचंद मोरे, श्री विलास गोसावी, श्री अशोक गोसावी, श्री बापू भामरे, सुशिल भामरे, श्री गोपाल  वाघ, श्री गणेश वाघ, पंकज चौधरी,आकाश देशमुख, महेंद्र पाटील,क्रिष्णा माळी ,चेतन भामरे, मयूर पाटील,वरद पाठक, कार्तीक पाठक , व्यंकटेश ठाकूर, दुर्गेश चौधरी कायॅक्रम गावाचे उभरते नेतृत्व अक्षय पवार व त्यांच्या युवक मिंत्रानी आयोजित केला होता

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने