प्रदिप गोपाळ यांची जिल्हाध्यक्षपदी,चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग पदी नियुक्ती




शिरपूर - चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या संमतीने सिने-दिग्दर्शक चि. प्रदिप गोपाळ यांची जिल्हाध्यक्षपदी,चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक  विभाग, धुळे नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र हे आ. खा. सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आले .तसेच आ. श्री. म्हेहबूब भाई शेख यांची सदिच्छा भेट घेऊन सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करण्याबाबत विश्वास व्यक्त केला. सदर नियुक्ती बद्दल त्यांना 
मा. आ. श्री. अनिल भाईदास पाटील साहेब ,श्री. अनिल आण्णा गोटे साहेब ( प्रदेश उपाध्यक्ष ), श्री. डॉ. जितेंद्र  ठाकूर साहेब ( शिरपूर विधानसभा ), श्री किरण शिंदे ( जिल्हाध्यक्ष, धुळे ), श्री. रणजित राजे भोसले ( शहर अध्यक्ष, धुळे ), श्री. सुमित पवार ( प्रदेश सचिव ), श्री. मयूर बोरसे-पाटील ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, धुळे ), श्री. रामकृष्ण महाजन (पंचायत समिती सदस्य, शिरपूर ), श्री. आशिषकुमार अहिरे ( तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शिरपूर ), श्री. डॉ. राहुल साळुंखे, श्री. प्रशांत वाघ-पाटील (जिल्हाउपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, धुळे ). इ मान्यवर व मित्र परिवार व चित्रपट क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने