उपरपिंड व बाबूळदे येथील ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व.




        उपरपिंड येथील नवनिर्वाचित सदस्य योगेश प्रभाकर पाटील, धनसिंग सतरसिंग राजपूत,करण खंडू भिल,ललिता योगेश पाटील ,मायाबाई मच्छिंद्र भिल,मिनाबाई विजयसिंह राजपूत, संगीताबाई गिरधर ठाकरे सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायात सदस्य म्हणून निवडून आले.उपरपिंड येथील ग्रामस्थ बंधू भगिनी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
     तसेच बाबूळदे येथे माजी पंचायत समिती सदस्य किरण हारकलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सदस्य म्हणून संजीव विक्रम पाटील,योगेश सुभाष महाजन,विठाबाई युवराज पाटील,भीमाबाई माधव पाटील,निलाबाई लक्ष्मण कोळी,शोभाबाई सुरेश निकुंभे सर्व ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.यांना बाबूळदे येथील ग्रामस्थ बंधू भगिनी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
   उपरपिंड व बाबूळदे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यानी श्री .अमरिशभाई पटेल साहेब, आमदार श्री.काशीराम दादा,श्री.भूपेशभाई पटेल साहेब, श्री.तुषार भाऊ,श्री. अशोक बापू ,श्री.प्रभाकर रावसाहेब,श्री.भरत भिलाजी पाटील ,श्री.जगत बापु ,श्री.निलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
    सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने