जनता विद्यालय गांधीनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न...




नाशिक शांताराम दुनबळे 

नाशिक-:आज दिनांक 26/1/2021 मंगळवार रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय गांधीनगर नाशिक येथे प्रजासत्ताक दिन अति उत्साहात संपन्न झाला यावर्षी कोरोना या साथीच्या आजारामुळे विना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचं हा सोहळा संपन्न झाला.

प्रथम संविधान उद्दिष्टाचे वाचन करून झेंडा वंदन करण्यात आले.

याप्रसंगी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा शालेय शिक्षण समिती सदस्य महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,माजी महापौर अशोकभाऊ दिवे,मा.शिवीजीराव खालकर, सदस्य रामदासजी लांडगे, वाल्मिकराव जाधव, प्रकाशजी पाटील, नामदेव आढाव, योगेश कासार, रवि पगारे सर,माजी नगरसेविका मेघाताई साळवे, नितिनभाऊ साळवे, सिध्दार्थ भालेराव, आकाश नानु साळवे  आदी  सह परिसरातील असंख्य मान्यवर  नागरिक उपस्थित होते.

आभार शाळेचे *मुख्याध्यापक सुरेंद्रजी बच्छाव, पर्यवेक्षक सौ.के के वारुगेसे मॅडम,सौ.नवले मॅडम,श्री. ए.बी.काळे सर,श्री. व्ही.राजुळे सर,डी डी आर राजुळे सर,सौ.एम.एस.पाटील मॅडम,श्री. के.बी भंडारे सर,श्री. ढाणगे सर,मोगल मॅडम आदींनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने