नंदुरबार - आज दि:- 13/12/2020 नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथे बिरसा ब्रिगेड सातपुडा संघटनेची बैठक विभागीय अध्यक्ष मा.सुंदरलाल पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी विभागाचे अध्यक्ष यांच्या हस्ते *नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदि अँड.कैलास वसावे* यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती व सत्कार करण्यात आला..
यावेळी:- मा. सुंदरलाल पावरा (नाशिक विभागीय अध्यक्ष), जगदीश पावरा (धुळे जिल्हा उपाध्यक्ष),दीपक पावरा(उपाध्यक्ष) , विकास मुखडे(जिल्हा संघटक),दिवाण पावरा(जिल्हा कोषाध्यक्ष),भरत पावरा(शिरपुर तालुकाध्यक्ष), सुनील पावरा(उपाध्यक्ष) अनिल पावरा(,सल्लागार), चंदन पावरा(खजिनदार), दशरथ पावरा(ता.सचिव) ,राकेश पावरा,रेवाज्या पावरा,मोलगी- धडगाव, चे युवक संदीप वळवी,रवींद्र वसावे ,विनोद पाडवी, जलसिंग तडवी,योगेश वसावे,रवी तडवी,अँड.गजमल वसावे,अँड.फुलसिंग वळवी,प्रशांत वसावे,जयसिंग पाडवी, तसेच मोठय़ा संख्येने युवक उपस्थितीत होते..
Tags
news
