पिंप्री येथे शेतकरी दिनानिमित्त आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान




पिंप्री ता. शिरपुर येथे आत्मा गट संलग्नित आदर्श कापुस एकता गट व लुपिन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ डिसेंबर राेजी *शेतकरी दिनानिमित्त* आदर्श शेतकऱ्यांचा *उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अनिल माने साहेब तसेच सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन सांळुखे, लुपिन फाऊंडेशचे गाैरव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर माजी पंतप्रधान चरणसिंग चाैधरी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. महेंद्रसिगं गिरासे,संजय धनगर,जयपाल गिरासे,प्रवीणसिंह राजपूत ,सरपंच प्रिंप्री,इद्रसिग गिरासे,पंडितसिग राजपूत,किशोर राजपूत,मनोज राजपूत संजय कोळी उपसरपंच प्रिप्री,नवनाथ राजपूत,रोहित गिरासे,राजेंद्र राजपूत  ,येगेंद्र राजपूत, नेतेद्रं राजपूत, लालसिग धनगर ,लकी सोनवणे, रामसिंग भिल,केशव कोळी,भिका कोळी,
रणजित गिरासे, भारत राजपूत,जयसिंह राजपूत,वासुदेव गिरासे,विजय खैरनार प.स.सदस्य अहिल्यापुर गण ,निकुन पवार
गोटूसिग राजपूत, झुला भिल
समस्त ग्रामस्थ पिंप्री यावेळी ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने