धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - धुळे जिल्यात आज 24  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. १८/१२/२०२०
दुपारी  ०५:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *७७* अहवालांपैकी *०८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

जि प  शाळा नावरा नावरी *१*
राजदीप कॉलनी *१*
अक्षय नगर *१*
साक्री रोड धुळे *१*
४० गाव रोड धुळे *१*
जि प शाळा सारवे *१*
कुमार नगर साक्री रोड *१*
आनंद नगर देवपूर धुळे *१*
 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१०२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *५३* अहवालांपैकी *०२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
बालाजी मंदिर ,कासारे *२*

------------------

 *महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१६९* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

सुभाष नगर धुळे *१*
जय भैरव नगर धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *३* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे इतर *१*
------------------

*ACPM लॅब* मधील *३* अहवालापैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहे.


 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *३५* अहवालापैकी *११* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

हमाल मापाडी प्लॉट धुळे *१*
सत्संग कॉ देवपूर धुळे *१*
SRPF कॉ नकाने रोड देवपूर धुळे *२*
श्रीराम नगर दोंडाईचा *१*
कामपुर,विखरंन शिंदखेडा *१*
रथगल्ली ,शिरपुर *१*
चिमठाने ,सवाई मुकटी ,शिंदखेडा *१*
शिवप्रताप कॉ *१*
पार्वती नगर *१*
सप्तशृंगी नगर  देवपूर धुळे *१*

*धुळे जिल्हा एकूण १४२६०* (आज *२४* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने