धुळे - धुळे जिल्यात आज 22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. १२/१२/२०२०
संध्या ६:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *७७* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
देवपूर धुळे *३*
राजसारथी कॉ *१*
कुमार नगर *१*
एकता नगर नकाने रोड *१*
श्रद्धा नगर *१*
नॉर्थ पॉईंट स्कूल *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३६* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
कोळदे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *७१* अहवालांपैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
निलगिरी पाडा शिरपुर *१*
हुलसिंग नगर शिरपुर *३*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *२३२* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
वंजार पाडा *१*
सटाणा रोड पिंपळनेर *१*
------------------
*महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१६५* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
खोल गल्ली धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१७* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
साक्री *१*
धुळे *१*
शिरपुर *१*
#नाशिक *१*
------------------
*प्राथमिक आरोग्य केंद्र- आर्वी (१९), बोरकुंड (७६), शिरूड (५६), नगाव (२५), लामकाणी (६०)*
मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *२३६*(आजपर्यंत) अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*ACPM लॅब* मधील *४* अहवालापैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*खाजगी लॅब* मधील *९* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
अजंदे पो होळ ता शिरपुर जि धुळे *१*
पोलीस कॉ साक्री रोड धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ८८ वर्ष / स्त्री *कासारे ता साक्री*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३८५*
मनपा *१७१*
ग्रामीण *२१४*
*धुळे जिल्हा एकूण १४१४२* ( आज *२२* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
