धुळे - धुळे जिल्यात आज 14 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. २३/१२/२०२०
दुपारी ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *४४* अहवालांपैकी *०९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
तुळशीराम नगर *१*
सम्राट नगर *१*
साई समर्थ कॉलनी *१*
रावेर *१*
सातपुडा विद्यालय *२*
गल्ली नंबर ७ देवपूर *१*
खोलगल्ली *१*
राम नगर मार्केट यार्ड *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१०* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच *रॅपिड अँटिजन टेस्ट* च्या *१४* अहवालांपैकी *०* अहवाल पोसिटीव्ह आले आहेत.
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *७०* अहवालांपैकी *०२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
कर्मवीर नगर साक्री *१*
KVD शाळा धनेर *१*
------------------
*महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *१५३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *९* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
धुळे *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *१३* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
विद्यावर्धिनी कॉ *१*
औदुंबर सो *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे*
येथे
१) ३५/स्त्री , *कबीर गंज ;धुळे*
ह्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३८६*
मनपा *१७२*
ग्रामीण *२१४*
*धुळे जिल्हा एकूण १४३७१*( आज *१४* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
