धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 12कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - धुळे जिल्यात आज 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. १०/१२/२०२०
संध्या  ५:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *९१* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *५९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *९६* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *१५६* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *३०६* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

एकता नगर मंजुश्री गॅस एजंसी जवळ धुळे *१*
श्रीराम कॉ धुळे *१*
वलवाडी *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *८* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

साक्री *१*
धुळे *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१४* अहवालापैकी *७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

करवंद नाका शिरपुर *१*
विद्यानगर धुळे *१*
वैद्य नगर ,साक्री रोड धुळे *१*
सामोडे ,साक्री *१*
विमालनाथ नगर दसेरा मैदान जवळ *१*
अग्रवाल नगर ;धुळे *१*
सप्तशृंगी पोलीस कॉ आकाशवाणी केंद्र जवळ धुळे *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ६५/स्त्री *शांती नगर अभय कॉ रोड धुळे*   
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३८१*
मनपा *१६९*
ग्रामीण *२१२*


*धुळे जिल्हा एकूण १४१०२* ( आज *१२* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने