धुळे - धुळे जिल्यात आज 18रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज दि. 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
दि. २२/११/२०२०
संध्या ५:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *८३५* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
लोणखेडी माध्यमिक विद्यालय *१*
शिवाजी सैनिक शाळा धुळे *१*
फागणे *१*
कन्या शाळा शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे *१*
राज्य राखीव पोलीस दल *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४३३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *१०८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१०३* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *७* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*खाजगी लॅब* मधील *३०* अहवालापैकी *११* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
दोंदे कॉलनी; धुळे *१*
अरुणकुमार वैद्य नगर; साक्री रोड *१*
वाडीभोकर *१*
धुळे इतर *४*
मोरदड *१*
मार्केट यार्ड ;दोंडाईचा *१*
जैन कॉ, दोंडाईचा *२*
पारोळा *१*
जळगाव *१*
ठाणे *१*
*धुळे जिल्हा एकूण १३८०७* ( आज *१८* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
