धुळे - धुळे जिल्यात आज 23 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
दि. ११/११/२०२०
संध्या ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१५७* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
चितोड रोड *१*
अजिंठा कॉलनी *१*
केशर नगर धुळे *१*
बुरसुले *१*
वडणे *१*
बोरीस *१*
दोंदवाड *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३५८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *११४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *३२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *११३* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
कुट्टरमारे ग्रामपंचायत *१*
प्रा. आ. केंद्र कुडाशी *२*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१२७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *९* अहवालांपैकी *१* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
साक्री *१*
------------------
*खाजगी लॅब* मधील *६* अहवालापैकी *३* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
पिंपळनेर *२*
कुमार नगर साक्री रोड धुळे *१*
*धुळे जिल्हा एकूण १३६६४* ( आज *१४* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
