धुळे - धुळे जिल्यात आज 13रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आज दि. 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
दि. २१/११/२०२०
संध्या ६:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *११३७* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
बोरिस *१*
पिंपळनेर *१*
धुळे इतर *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३७१* *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
दोंडाईचा *२*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१२५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *१३२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१३* अहवालात *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
सटाणा रोड,पिंपळनेर *३*
कासार गल्ली साक्री *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१५०* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *२८* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*खाजगी लॅब* मधील *२०* अहवालापैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
पित्रेश्वर कॉलनी, शिरपुर *१*
वाणी गल्ली, दहिवेल, साक्री धुळे *१* वल्लभनगर ,मालेगाव रोड, धुळे *२*
*धुळे जिल्हा एकूण १३७८८* ( आज *१३* )
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
