धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 10 कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुक्यात 5 पॉझिटिव्ह





धुळे - धुळे जिल्यात आज 10रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 


दि. २८/११/२०२०
संध्या  ६:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१७१* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

हुडको कॉ दोंडाईचा *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३५* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३७४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *५* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *२४४* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *२८* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२६७* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

कुमार नगर *१*
देवपूर *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१२* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *११* अहवालापैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

श्रद्धा नगर देवपूर धुळे *१*
कालामंदिर समोर पारोळा रोड *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ७६ वर्ष /पु *म्हसदी ता साक्री*
 या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

 *धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७९*
मनपा *१६७*
ग्रामीण *२१२*



*धुळे जिल्हा एकूण १३८९३* ( आज *१०* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने