धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 10 कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुक्यात 0 पॉझिटिव्ह





धुळे - धुळे जिल्यात आज 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

आज दि. 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 10 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे

दि. २३/११/२०२०
संध्या  ६:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *३४०* अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील *४* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

एस आर पी एफ *१*
 एस एस वी पी एस जुनियर कॉलेज *१*
धुळे इतर *१*
वलवाडी *१*


कळवा हायस्कूल मुंबई *१*
स्वामी विवेकानंद मंदिर डोंबिवली *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२६३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *२४१* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *२७९* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

 *महानगरपालिका CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *१२५* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१७* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

शिवाजी नगर धुळे *१*
धुळे *२*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१६* अहवालापैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

विनायक नगर वाडीभोकर रोड धुळे *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
१) ३९ वर्ष / स्त्री *कापडणे* या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे


*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३७८*
मनपा *१६७*
ग्रामीण *२११*

*धुळे जिल्हा एकूण १३८२५* ( आज १०)

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने