धुळे कोरोना ब्रेकींग धुळे जिल्यात आज 06कोरोना पॉझिटिव्ह शिरपूर तालुक्यात 0 पॉझिटिव्ह





धुळे - धुळे जिल्यात आज 06 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

दि. २६/११/२०२०
संध्या  ५:०० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१८२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *९७* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *१८२* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *३४४* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

आश्रम शाळा इंदावे *१*
आश्रम शाळा धनगडे *१*

------------------

 *महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट* मधील *२९६* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

साक्री रोड धुळे *१*
धुळे *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१८* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

धुळे *१*
साक्री *१*


*धुळे जिल्हा एकूण १३८६३* (आज *६* )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने