मानवहित लोकशाही पक्षाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष अजय सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर




उदगीर प्रतीनिधी राहुल शिवणे दि.28 रोजी उदगीर मानवहित लोकशाही पक्षाचे कार्याध्यक्ष अजय भाऊ सुर्यवंशी यांच्या जन्मदिनाच औचित्य साधून सामाजिक भान राखून मानवहित लोकशाही पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी केलं रक्तदान !  या रक्तदानास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हाध्यक्ष रविभाऊ अर्जुने सर ,महिला जिल्हाध्यक्षा भारतीताती सुर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित राहून  अजय भाऊ सुर्यवंशी यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांच्या सामाजिक कार्यास भरभरून कौतुक केलं व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .श्याम भाऊ नितंगे (मा.लो.पा.तालुकाध्यक्ष उदगीर)यावेळी राहुल भाऊ गायकवाड(मा.लो.पा.देवणी तालुकाध्यक्ष), बालाजी भाऊ गायकवाड(मा.लो.पा.देवणी तालुका सचिव), बालाजी भाऊ सुर्यवंशी (मा.लो.पा.तालुका उपाध्यक्ष),साहेबराव जाधव(मा.लो.पा.संपर्क प्रमुख ),तसेच उदगीर तालुका ग्रामीण अध्यक्ष महेशभाऊ भोसले व उदगीर तालुका ग्रामीण उपाध्यक्ष  धिरजभाऊ कांबळे इतर कार्यकर्ते सामाजिक पदाधिकारी उपस्थित होतेया कार्यक्रमात अनेक पदाधिकार्यांनी रक्त दान करुन अतीषय मोठे कार्य केले आहे व मानवहित लोकशाही पक्षाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष अजय सुर्यवंशी यांना मनःपुर्वक शुभेच्छा देऊन पुढील आविष्य वाढावे असी भगवंताकडे प्रार्थना केली सुशलकुमार शिंदे परमेश्वर बन महेश म्हेत्रे पंकज कांबळे
धिरज कांबळे बाळु बिरादार
दयानंद तेलंगे साहेबराव जाधव
भैय्यासाहेब बेद्रे किरण वाले 
आकाश माणे रुषीकेश कांबळे
योगेश म्हेत्रे नितीन जाधव
विजयाताई दाबाडे प्रकाश चवळे
प्रविण भुरे बालाजी गायकवाड

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने