शिरपूर - येथील उद्योगपती, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल (वय ३९ वर्षे) यांचे निधन झाल्याने दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवारी द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) होईल.
कोरोनामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने कृपया कोणीही दि. ४ ऑक्टोबर २०२० रविवार सायंकाळी ४ ते ७ वाजेची वेळ सोडून दररोज व इतर अन्य दिवशी भेटायला येऊ नये असे आवाहन अमरिशभाई पटेल, भुपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल यांनी केले आहे.
Tags
news

