शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथिल बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिसाळे येथे.किसान सभा व भा.क.पक्षातरफे.खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.व धरणे आंदोलन करण्यात आले.
१) शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सर्च रिपोर्ट ची मागणी करू नये.
२)इतर बँकांच्या बेबाकी दाखले मागु नये.
३)पिक विम्याची नुकसान भरपाई ची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता बचत खात्यात थेट जमा करून लाभार्थी ला देण्यात यावी.
४) महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना त्वरीत पिक कर्ज द्या.
५) महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना.कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा पाठपुरावा.शासनाकडे करा.
६) थकीत पिक कर्ज असणार्या शेतकऱ्यांना वसचलीचा नोटीसा बजु नका.
७)कीसान सभेला शेतकरी कर्जमाफी चे लाभार्थी, थकीत पिक कर्ज शेतकऱ्यांचा याद्या धा.इत्यादी मागण्यांचे निवेदन.शाखा अधिकारी.मनिष.गोयल.
यांना देण्यात आले.
धरणे आंदोलनात.हिरालाल परदेशी, संतोष पाटील, अर्जुन कोळी,सुरजमल जैन, जितेंद्र देवरे, साहेबराव पाटील,बापु कोळी, नानाभाऊ कंरनकाळ, जितेंद्र शिंपी, शांतीलाल परदेशी,रतिलाल परदेशी,हाबेसिंग जाधव, किशोर जैन,सोपान पाटील, भालेराव पाटील,सतिश पाटील, राजेंद्र परदेशी, संदिप परदेशी, गुलाबराव पाटील,इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
थाळनेर पोलिस स्टेशनचे.
पी.एस.आय.साळुंखे साहेब स्टापसह बंदोबस्त साठी हजर होते.
शाखा अधिकारी.मणिष गोयल यांनी.
मागण्या चे निवेदन स्वीकारुन,वरीष्ठाना पर्यंत पाठपुरावा केला जाईल.मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.
Tags
news
