महाराष्ट्रराज्य युवा शारिरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर सलग्न धुळे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक यांच्या द्वारे शिंदखेडा तालुका युवा कार्यकारणी दि.२१/९/२०२० रोजी आदरणीय श्री.आनंद पवार सर यांनी जाहीर केली*
*अध्यक :- श्री.प्रकाश खंडेराय*
*कार्याध्यक्ष :- श्री.अजय हजारे*
*उपाध्यक्ष :- १)श्री.राहुल पाटील*
*२)श्री.विजय पावरा*
*सहसचिव :-१)श्री.चैत्राम निकम*
*२)श्री.सचिन सिसोदिया*
*खजिनदार :-श्री.रवींद्र महिरे*
*संघटक :-१) श्री.सचिन पाटील*
*२)कु .लक्ष्मी गिरासे* *प्रसिद्धीप्रमुख:-श्री.विलास पाटील*
*सदस्य:- १)श्री.नीलेश धनगर*
*२)श्री.लखन थोरात*
*३)श्री.भटु निंबा पाटील*
*४)श्री.प्रशांत पाटील*
*५)श्री.वनलाल बहिराम*
*६)श्री .जितेंद्र सुरवाडे*
*७)श्री.बिपीन सोनवणे*
*८)श्री.कपिल बागूल*
*१०)कु.पुष्पा साळवे*
*वरील निवड झालेल्या शिंदखेडा तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक कार्यकारणी यांचे हस्ती स्कूलचे चेअरमन आदरणीय श्री.कैलासजी जैन,क्रीडा शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष श्री.आनंद पवार सर धुळे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री.आबासाहेब साळुंखे,हस्ती स्कूलचे प्राचार्य श्री.हरीकृष्ण निगम,धुळे जिल्हा यु.शा.शि.क्री.शि.अध्यक्ष श्री.संदीप शिंदे सर,सचिव श्री.विश्वास पाटील सर, दुर्गेश पवार, सतीष भदाणे, यांनी अभिनंदन केले.*
