डॉ. विजयराव व्ही रंधे इंग्लिश मेडियम स्कूल येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी



          शिरपूर येथील डॉ विजयराव व्ही रंधे इंग्लिश मिडियम स्कूल येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. 
         प्रतिमा पूजन  मुख्याध्यापिका कामिनी पाटील, यांनी केले. यावेळी प्रमोद पाटील, सारिका ततार ,समाधान राजपूत, पदमा सूर्यवंशी उमेश राजपूत  उपस्थित होते.
 यादिनानिमित्त कोरोना जनजागृती या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत सुमारे ३८ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयातील उपशिक्षिका विश्वकर्मा यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीं यांच्या वर माहिती आपल्या मनोगतातून सांगीतली.यावेळी सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने