नाशिक-:राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ संस्थापक अध्यक्ष सतोषजी निकम यांच्या मातोश्री लिलाबाई विश्वनाथ निकम वय ६५ व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे त्याच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार असुन मनमिळाऊ परिसरात कोणत्याही समाजाच्या अडीअडचणी प्रसंगी त्या स्वत खंबीर पणे साथदेण्याची तळमळ होती त्याच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या अत्यंसंस्कार प्रसगी विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच विविध दैनिकाचे पञकार व निकम यांना मानणारा असंख्य समुदाय उपस्थित होता
Tags
news
