आज करणी सेनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष ठाकुर पंकजसिंह यांच्या नेतृत्व मध्ये पद्मावती चित्रपट आंदोलन करणार्या राजपूत समाज बांधवावर महाराष्ट्र मध्ये जे गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्यात यावे या संदर्भात आज विधानसभा अध्यक्ष मा.श्री.नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष ठाकुर पंकजसिंह, नागपुर जिल्हा अध्यक्ष पंजूजी तोतावानी,महानगर अध्यक्ष अमोल ठाकरे आदी उपस्थित होते.!
Tags
news
