शिरपूर - शिरपूर तालुक्यात दिनांक.१९ October २० रोजी.४वाजता वादळीवाऱ्यासह, गारपीट,जोरदार.पाऊसामुळे.कापुस,केळी, पपई.ई.पिकांचे.मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरीत पंचनामे करावेत.तसेच या परीसरातील .केळी, कापूस.मका,ज्वारी,बाजरी.ईत्यादी पिक विमा ज्या शेतकऱ्यांचा असेल.त्याचा पंचनामे करतांना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी,कृषी साहाय्यक,तलाठी यांनी पंचनामे करून. शेतकऱ्यांना मदत दिली जाऊन विमा कंपनीने २५% नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी.
अन्यथा किसान सभा आंदोलन छेडेल.यांची प्रशासनाने नोंद घ्यावी. असे निवेदन धुळे जिल्हा किसान सभा.,अँड.हिरालाल परदेशी
अँड.सतोंष पाटील व शेतकऱ्यांचा मार्फ़त दिले जाणार असून त्वरीत पंचनामे करण्याची मागणी होत आहे. सदरची दृश्य ही
शेतकरी भरत उत्तम पाटील यांच्या नुकसान ग्रस्त शेतीचे आहेत यावरून झालेल्या नुकसान दिसून येते आहे.



