माहिती अधिकार कार्यकर्ता समितीच्या जिल्हाध्यक्षपदी शैलेंद्र सिंग राजपूत



धुळे - सूचना का अधिकार कार्यकर्ता एसोसिएशन (RTI) संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता समितीच्या धूळे जिल्हाअध्यक्ष पदी शैलेंद्रसिंग राजपूत, होळनांथे यांची नियुक्ती करण्यात आली. माहित अधिकार कार्यकर्ता समितीचे महाराष्ट्र राज्याचे सहसंपर्क प्रमुख श्री अजय आघाव यांच्या मार्गदर्शनाने, समितीचे संपर्क प्र. म. रा. श्री संजय परसे, प्रदेश अध्यक्ष म. रा. श्री साईनाथ शिंदे, उ. महाराष्ट्र वि. प्रमुख श्री हरिभाऊ सातपुते, उ. महाराष्ट्र उप वि. प्रमुख श्री संजय शिरसाठ, यांनी राजपूत यांना नियुक्तीचे पत्र दिले श्री शैलेंद्रसिंग राजपूत यांच्या निवडीबद्दल.यांनी अभिनंदन केले. राहुल यांचे निर्भीड विचार न्युज परिवरा कडून हार्दिक अभिनंदन 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने