धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 78 कोरोना पॉझिटिव्ह





धुळे - आज धुळे जिल्यात 78 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .

दि. ०३/१०/२०२०
संध्या  ५:३० वा 


 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *७२* अहवालांपैकी *१२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

 गल्ली नंबर ६ *२*
संतोषी माता कॉलनी *१*
देवपूर *१*
एस आर पी एफ *२*
संत गाडगेबाबा नगर *२*
पारिजात कॉलनी *१*
धुळे इतर *१*
तुळशीराम नगर *१*
हेंद्रून *१*

अमळनेर *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *१०९* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

*शिंदखेडा*
विखरण *१*
निमगूळ *४*
चिलाणे *१*
कळवाडी *२*

नूतन कॉलनी जवळ दोंडाईचा *१*

पाचोरा जळगाव *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *६६* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

मांडळ *१*
अशोक नगर शिरपूर *१*
शास्त्री नगर *१*
ताजपुरी *१*
वरचे गाव शिरपूर *१*
बालदे *३*
वारूड शिरपूर *२*
गरताड शिरपूर *१*
होलनांथे *२*
लौकी *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *९२* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

योगेश कंपनी दहीवेल *१*
नवकार नगर साक्री *१*
महात्मा चौक खुडाणे *१*
वाणी गल्ली दहीवेल *२*
नगर वाडा जैताणे *१*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *३६* अहवालांपैकी *३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

न्यू एकता हौसिंग सोसायटी *१*
अभियंता नगर *१*
श्रीकृष्ण कॉलनी चितोड रोड *१*

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१०* अहवालांपैकी *३* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

जलगंगा सोसायटी *१*
शिरपूर *१*
धुळे *१*

चिंचखेडा ता चोपडा *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *१०४* अहवालापैकी *३१* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

वर्धमान नगर मोहाडी *१*
तुळशीराम नगर *१*
संतोषी माता कॉ *१*
पांझरा कॉ *१*
शांती मंदिर जुने धुळे *१*
पारोळा रोड *१*
अभय नगर *१*
प्रोफेसर कॉलनी *१*
खंडेराव पोलीस सोसायटी ,चितोड रोड *१*
सिद्धार्थ नगर *२* 
अलंकार हाउसिंग सोसायटी *२* 
पारस मंगल कार्यालय जवळ, 
वाडी भोकर रोड *१*
विनोद नगर *१*
धुळे इतर *१*
सरवड *१*
काळखेडे *१*
कुसुंबा *३*
डांगुणें *२*
लोणखेडी *१*
विवेक विहार ,शिरपुर *१*
फुलेनगर शिंगावे *१*
शिंपी गल्ली शिरपूर *१*
किरवाडे ,पोस्ट गोडदे, तालुका साक्री *१*
कासारे *१*
दुसाणे *२*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ५५ वर्ष /पु *भाटपुरा शिरपूर*
  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३६५*
मनपा *१६२*
ग्रामीण *२०३*

*धुळे जिल्हा एकूण १२५०१* (आज ७८)

 *डॉ. विशाल पाटील.*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने