धुळे - आज धुळे जिल्यात 67 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. ०१/१०/२०२०
संध्या ५:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *४७* अहवालांपैकी *१३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
विठ्ठल नगर *१*
भगामोहन नगर *२*
चितोड रोड *१*
साक्री *१*
फागणे *२*
रानमळा *२*
बोरीस *१*
हेंद्रून *२*
धुळे इतर *१*
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *३१* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
रावल नगर दोंडाईचा *१*
सवाई मुकटी *२* निमगुळ *१*
चिलाने *१*
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *५२* अहवालांपैकी *१४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
नारायण नगर *१*
बँक ऑफ महाराष्ट्र जवळ *१* मारवाडी गल्ली *१*
सारीपाणी *२*
दादूसिंग कॉलनी *२*
शास्त्री नगर *१*
शिरपूर इतर *१*
भरवाडे *१*
होळणांथे *२*
टेकवाडे *१*
वारूळ *१*
*भाडणे साक्री CCC* मधील *४५* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
चिकसे पिंपळनेर *१*
माळी गल्ली पिंपळनेर *१*
महात्मा फुले चौक खुडाणे *१*
गांधी चौक पिंपळनेर *१*
अल्कापुरी नगर पिंपळनेर *१*
वाणी गल्ली दहिवेल *१*
मोगरपाडा *१*
भवानीनगर जैताने *१*
आंबापाडा पोस्ट *१*
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *९२* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
सैलानी कॉलनी *१*
वाडीभोकर रोड *१*
सुयोग नगर *१*
बोरसे नगर *१*
मोराणे *१*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१४* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
कलमाडी शिंदखेडा *१*
धुळे इतर *१
*खाजगी लॅब* मधील *२८* अहवालापैकी *१९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
येल्लामा माता मंदिर जवळ मालेगाव रोड *१*
जमनालाल बजाज रोड टॉवर बगीचा जवळ *१*
चितोड रोड नारायण मास्तर चाळ *१*
कुमार नगर ,साक्री रोड *१*
शिवानंद कॉ. मोहाडी *२*
अहिल्यादेवी नगर *१*
एकता नगर नकाने रोड *१*
किसान बत्ती खुंट गल्ली नं ५ *१*
अरिहंत भवन अलंकार सो. *१*
नेहरू हौ सो नवरंग पाण्याच्या टाकीजवळ *१*
हुडको कॉ,धुळे *१*
धनुर *१*
शिरडाने जापी रोड *१*
एकविरा कॉ शिंदखेडा *१*
निमगुळ *१*
कासारे *१*
खोरदड *२*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५२ वर्ष /स्त्री *देवपूर धुळे*
२) ७८ वर्ष /पु *मेथी धुळे*
या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३६५*
मनपा *१६२*
ग्रामीण *२०३*
*धुळे जिल्हा एकूण १२३८३*(आज ६७)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
