धुळे - आज धुळे जिल्यात 59 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. ०७/१०/२०२०
संध्या ६:०० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *९१* अहवालांपैकी *१८* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
नवनाथ नगर *२*
पवन नगर *२*
जिल्हा कारागृह *१*
खंडलाय बु *३*
बांबूले *१*
नेहरू नगर *१*
विठ्ठल नगर *१*
अवधान *१*
हरी ओम कॉलनी *१*
वडजाई *१*
मोरदड *४*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *६७* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
*शिंदखेडा*
धमाणे *१*
महादपुरा *१*
शिंदखेडा *१*
अलाने *१*
रेवडी *१*
शेवाडे *१*
दलवाडे *१*
------------------
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३७* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शिरपूर *१*
पाटीलवाडा *१*
निमझरी नाका *२*
काझी नगर *१*
खैरखुंटी *१*
बालाजी मंदिर जवळ खालचे गाव *१*
क्रांती नगर *१*
विखरण *१*
------------------
*भाडणे साक्री CCC* मधील *२२* अहवालांपैकी *७* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
धमरादर *४*
बेहेड *१*
दातर्ती *१*
हनुमान चौक छडवेल *१*
तसेच
*रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२६* अहवालांपैकी *१* अहवाल पॉजीटिव्ह आला आहे.
मालपूर *१*
------------------
*महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *१४१* अहवालांपैकी *१३* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
सुदर्शन कॉलनी *१*
गौतम नगर मोगलाई *१*
स्वामी नारायण रोड *१*
एकता नगर *२*
SRPF कॅम्पस *८*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *११* अहवालांपैकी *०* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
------------------
*खाजगी लॅब* मधील *९* अहवालापैकी *४* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
जळगाव जनता बँक कॉ *१*
प्रमोद नगर सेक्टर नं 2 *१*
महिंदळे *१*
विठ्ठल मंदिर चौक,धुळे *१*
------------------
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे
१) ५२वर्ष / पु *वाडीभोकर रोड धुळे* या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे
*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३६६*
मनपा *१६३*
ग्रामीण *२०३*
*धुळे जिल्हा एकूण १२७३१* (आज ५९)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
