धुळे जिल्हा कोरोना ब्रेकींग धुळे जिल्ह्यातील 43 कोरोना पॉझिटिव्ह






धुळे - आज धुळे जिल्यात 43  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  .


दि.  ०९/१०/२०२०
संध्या  ५:०० वा 

 *जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१०६* अहवालांपैकी *११* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे

वृंदावन कॉलनी *२*
माणिक नगर *२*
बोरीस  *१*
जय मल्हार नगर *१*
जिल्हा कारागृह *२*
दहीवेल *१*
सुयोग नगर *१*
धुळे *१*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *७०* अहवालांपैकी *९* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

हरचंद नगर दोंडाईचा *१*
दोंडाईचा *१*
कर्ले शिंदखेडा *३*
बेटावद शिंदखेडा *२*
देसाई गल्ली शिंदखेडा *२*

 ------------------

 *उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *४०* अहवालांपैकी *८* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

राजपूत वाडा *१*
विखरण *१*
करवंद नाका *१*
प्रोफेसर कॉलनी *२*
तऱ्हाडी *१*
काझी नगर *१*
मांडळ शिवार *१*

 ------------------

*भाडणे साक्री CCC* मधील *रॅपिड अँटीजन टेस्ट* च्या *२९* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

मालपूर *२*

------------------

 *महानगरपालिका पॉलिकेक्निक* मधील *५३* अहवालांपैकी *०* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

------------------

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१३* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.

कुसुम्बा *१*
धुळे *१*

जळगाव *१*

 ------------------

 *खाजगी लॅब* मधील *४४* अहवालापैकी *११* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

शिवाजी रोड,दोंडाईचा *१*
नित्यानंद नगर धुळे *१*
पदमनाभ नगर *२*
विकास कॉलनी *१*
देवपूर *१*
श्रद्धा नगर ,नकाने रोड *१*
समाधान नगर ,मोहाडी *१*
काळखेडे *१*
नगाव *१*
कुसुंबा *१*

 ------------------

 *शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथे 
 १) ७८ वर्ष /पु *बिलाडी धुळे*
  या करोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे

*धुळे जिल्हा एकूण मृत्यू ३६८*
मनपा *१६३*
ग्रामीण *२०५*

*धुळे जिल्हा एकूण १२८३९* ( आज ४३ )

*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने