धुळे - आज धुळे जिल्यात 38 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. .
दि. ०२/१०/२०२०
संध्या ६:३० वा
*जिल्हा रुग्णालय धुळे* येथील *१६२* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे
लोकमान्य नगर *१*
गणपती नगर *१*
प्रमोद नगर *१*
धुळे इतर *१*
फागणे *१*
मोहाडी उपनगर *१
*उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा* येथील *२७* अहवालांपैकी *६* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
रावल नगर *१*
माणिक गॅस एजन्सी शिंदखेडा *१* निमगुळ *३*
मालपुर *१*
*उपजिल्हा रुग्णालय शिरपूर* येथील *३६* अहवालांपैकी *२* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
बालाजी नगर शिरपुर *१*
बोराडी *१*
*भाडणे साक्री CCC* मधील *४६* अहवालांपैकी *५* अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
योगेश कॉलनी ;दहिवेल *१*
ग्रामपंचायत प्रतापपुर *२*
महात्मा फुले चौक ;सामोडे *१*
पंचमुखी मारुती कॉलनीपिंपळनेर *१*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे* येथील *१३* अहवालांपैकी *२* अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह आले आहे.
बिलाडी *१*
शिरपूर *१*
*खाजगी लॅब* मधील *३२* अहवालापैकी *१७* अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
देगाव, शिंदखेडा *१*
कमखेडा ,शिंदखेडा *१*
देशमुख नगर शिरपुर *१*
धमाणे ,धुळे *१*
हेंद्रुन *१*
शिवराय नगर,वाडीभोकर रोड *३*
नेहरू हौ सो *१*
गल्ली नं ४ *१*
सुपडू अप्पा कॉ *१*
वैभव नगर *१*
जमनालाल बजाज रोड *२*
वाडीभोकर रोड *१*
बोस्टन कॉम्पुटर अग्रसेन पुतळ्याजवळ *२*
*धुळे जिल्हा एकूण १२४२३*(आज ३८)
*डॉ विशाल पाटील*
*धुळे जिल्हा करोना नोडल अधिकारी*
Tags
news
